आपण मधुमेह रुग्ण आहात का ? खालील लक्षणे आहेत का ?
Updated: Jul 9, 2020
अनियंत्रित मधुमेहामुळे पायांना मुख्यत्वे दोन त्रास होतात पहिला त्रास म्हणजे पायांच्या नसांना हानी होते त्याला ना डायलॉग डायबेटिक न्यूरोपैथी म्हणतात आणि आणि दुसरा त्रास म्हणजे पायाच्या रक्तपुरवठ्यात बाधा येते व पायांचा रक्तपुरवठा कमी होतो त्याला पेरिफेरल आरटी रील डिसीज म्हणतात मधुमेहामुळे साधारण 15% रुग्णांवर पायाची पायाची जखम बरी न झाल्यामुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते पायाची योग्य ती काळजी घेतल्यास पायाचा त्रास टाळणे शक्य आहे.

व्यक्तींना पायाला त्रास झाल्यामुळे कुठली लक्षणे जाणवतात.
1) पाय सुन्न किंवा बधीर होणे
2) तळपायाची जळजळ होणे किंवा पायाला मुंग्या येणे
3) पायांचा अथवा बोटांचा आकार बदलणे
4) पायाची जखम अपेक्षेप्रमाणे बरी न होणे विविध जिवाणूंमुळे पायाच्या त्वचेला नखांना जंतूसंसर्ग होणे
वरील लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा व आजारांपासून दूर राहा
डॉ. मीता बुरांडे (मधुमेह तज्ञ)
MBBS, MD, Cer. in Diabetes (Australia),
PG in Diabetes (USA), Fellow in Diabetes UK)
Contact : 9850937261
33 views0 comments